नाव :- श्री. बालाजी नारायण गिरी ( प्राथमिक शिक्षक)
शिक्षण : - बी. ए. डी. एड.
(मोबा. - ९५४५७८७१७३)
ई मेल :- balajigiri1983@gmail.com
मु. पोस्ट - किल्लारी ता. औसा जि. लातूर
‘Balaji Giri’ या ब्लॉगद्वारे शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त अशा पोस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा तसेच शालेय अभ्यासक्रम याविषयी महत्वपूर्ण सराव टेस्ट दिलेल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे हा यामागील हेतू आहे. ब्लॉगवर दिलेली सर्व माहिती ही शालेय विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य उपलब्ध आहे.
ब्लॉगवरील माहिती ही
शिक्षक, पालक, व विद्यार्थी यांना नक्कीच उपयुक्त असणार आहे.
0 Comments