सर्वनाम ऑनलाईन सराव टेस्ट
Sarvnaam Pronouns Online Test
![]() |
Sarvnaam Pronouns Online Test |
सर्वनाम म्हणजे काय ?
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
मराठीतील काही सर्वनामे खालीलप्रमाणे आहेत .
मी, तू, तो, ती, ते, त्या, आम्ही, तुम्ही, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, कोणास, कोणाला, आपण, स्वतः इत्यादी .
6 Comments
Ishwari Wagh
ReplyDeleteIshwari Wagh
ReplyDeleteVedant mashe Bhosale
ReplyDeleteAbhimanyuh
ReplyDeleteAbhimanyuh
ReplyDeleteAbhimanyu
ReplyDelete