सम व विषम संख्या थोडी माहिती |
---|
१. ज्या संखेला २ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सम संख्या म्हणतात. तसेच या संख्येच्या एकक स्थानी 0, २, ४, ६, ८ हे अंक येतात. उदा. २०, २६, ३0, ९२ . |
२. ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. तसेच या संख्येच्या एकक स्थानी १, ३, ५, ७, ९ हे अंक येतात. उदा. २१, २७, ६५, ९३ . |
३. क्रमवार सम संख्या व विषम संख्या दोन - दोनने वाढत जातात. उदा. २, ४, ६, ८ इत्यादी व ३, ५, ७, ९ इत्यादी . |
1 Comments
Parth
ReplyDelete