SQAAF बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना.
👉वेबसाईटवर (Website) माहिती भरण्यापूर्वी करावयाच्या बाबी:-
अ) माहिती भरण्यापूर्वी आपणाला देण्यात आलेल्या SQAAF
मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करावा. ही मार्गदर्शक पुस्तिका
आपणाला SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवर SQAAF
टॅबमधील SQAAF-मार्गदर्शक पुस्तिका या
सब-टॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आ) SQAAF बाबत SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवर SQAAF या टॅबमधील SQAAF- व्हिडिओ या सब-टॅबवर उपलब्ध असणारे सर्व व्हीडीओ पाहावेत.
![]() |
मुख्याधाय्पक यांच्यासाठीचे सूचनापत्र डाऊनलोड करा. |
![]() |
SQAAF बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना. |
0 Comments