Ad Code

Responsive Advertisement

New Posts

6/recent/ticker-posts

परिमिती सूत्र I परिमिती म्हणजे काय ? I Parimiti sutra in marathi I patimiti I parimiti sutra

परिमिती म्हणजे काय ?

बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज 

म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय.

💥 परिमिती सर्व टेस्ट सोडवण्यासाठी - Click Here

त्रिकोणाच्या परिमितीचे सूत्र 

 १ . विषमभूज त्रिकोणाची परिमिती = a + b + c

(जेथे a, b, आणि c या तीन भिन्न बाजू आहेत.)

 

२ . समद्विभुज त्रिकोणाची परिमिती = 2a + b

(जेथे a ही समान लांबीच्या दोन बाजूंच्या प्रत्येकाची लांबी आहे आणि b ही तिसरी बाजू आहे.)

 

३ . समभुज त्रिकोणाची परिमिती = 3 × a

(जेथे a त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी आहे.)


४. आयताच्या परिमितीचे सूत्र

आयाताची परिमिती =   २ ×  लांबी   +  २  ×   रुंदी

             किंवा,      २  ×  ( लांबी + रुंदी ) 

 

५. चौरसाच्या परिमितीचे सूत्र

चौरसाची परिमिती =  ४  ×   एका बाजूची लांबी   


परिमिती म्हणजे काय ?

आधीच्या पोस्ट वाचा.👇

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement