विषय -विज्ञान
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी
इयत्ता ५ वी ते ८ वी
विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो. |
विज्ञानाचा आपणास
होणारा फायदा सांगतो. |
आधुनिक शोधाची
माहिती घेतो. |
आधुनिक
तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो. |
वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो. |
विविध पदार्थाचे
गुणधर्म सांगतो. |
वैज्ञानिक राशीची
एकके सांगतो. |
विविध प्रकारच्या
बलाची माहिती सांगतो . |
चुंबकीय व
अचुंबकीय पदार्थ ओळखतो. |
धातू व अधातू
सांगतो. |
नैसर्गिक
घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो . |
भौतिक राशीचा
दैनंदिन जीवनात वापर करतो . |
मानवी जीवनात
विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो . |
जैविक - अजैविक
घटकाचे वर्गीकरण करतो . |
सजीव व निर्जीव
वर्गीकरण करतो. |
मिश्रणातील
पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो. |
प्रथमोपचाराची
माहिती सांगतो. |
परिसरात घडणार्या
घटनांची माहिती घे तो . |
अवकाशीय घटना
समजून घेतो . |
वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो. |
वैज्ञानिक सोप्या
प्रतिकृती तयार करतो. |
प्रयोगाच्या
साहित्याची मांडणी करतो . |
प्रयोगाचे
साहित्य काळजीपूर्वक हाताळतो . |
प्रयोगाची अचूक
आकृत्या काढतो. |
धोकादायक वस्तु
हाताळताना विशेष कळाजी घे तो . |
पदार्थ्याच्या
संज्ञा सांगतो. |
बदलाचे प्रकार
सांगतो . |
बदलाचे
वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो. |
पारीभाषिक
शब्दाचे अर्थ समजून घेतो . |
नैसर्गिक
साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो. |
समतोल आहाराचे
महत्व सांगतो. |
रोगाची माहिती
घेतो व लक्षणे सांगतो . |
रोगावरील उपायाची
माहिती करून घेतो . |
प्रदूषणाचे
प्रकार सांगतो. |
प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो. |
प्रदूषण
टाळण्याचे उपाय सांगतो. |
वृक्ष
संवर्धंनासाठी कार्यशील राहतो. |
पाण्याचे महत्व
जाणतो . |
पिके,हवामान,जमीन इ विषयी माहिती संकलित करतो . |
नैसर्गिक
आपत्तीची माहिती करून घेतो. |
वैज्ञानिक
दृष्टीकोन जोपासतो . |
पाणी
संवर्धंनासाठी उपाय समजून घेतो . |
अंधश्रद्धा व
गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो . |
विज्ञानातील
गंमतीजमती सांगतो . |
टाकाऊ पासून
टिकाऊ वस्तु तयार करतो . |
वैज्ञानिक व
संशोधक यांची पुस्तके वाचतो . |
विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व जाणतो. |
विज्ञानाचा आपणास
होणारा फायदा सांगतो. |
आधुनिक शोधाची
माहिती घेतो. |
आधुनिक
तंत्रज्ञान व उपकरणे यांचे फायदे स्पष्ट करतो. |
वनस्पती ,प्राणी व मानव यांचे परस्परावलंबन सांगतो. |
विविध पदार्थाचे
गुणधर्म सांगतो. |
वैज्ञानिक राशीची
एकके सांगतो. |
0 Comments