Ad Code

Responsive Advertisement

New Posts

6/recent/ticker-posts

Varnanatmak Nondi Math Ganit आकारिक मूल्यमापन नोंदी विषय गणित

 


विषय -गणित

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी

इयत्ता १ ली ते ८ वी


संख्या वाचन करतो .

लहान मोठ्या संख्या ओळखतो .

संख्याचा क्रम ओळखतो .

संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो .

बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो .

पाढे पाठांतर करतो .

गुणाकाराने पाढे तयार करतो .

संख्या अक्षरी लिहितो .

अक्षरी संख्या अंकात मांडतो .

संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो .

संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो .

तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो .

संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो .

विविध भौमितिक संबोध समजून घेतो .

विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो .

 भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो .

गणितीय चिन्हे ओळखतो .

चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो .

गणितातील सूत्रे समजून घेतो .

सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो .

 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो .

 भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो .

विविध परिमाणे समजून घेतो .

परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो .

विविध राशिची एकके सांगतो .

विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो .

उदाहरणे गतीने सोडवितो .

सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो .

आलेखाचे वाचन करतो .

आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो .

दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो .

विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो.

संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो .

संख्या विस्तारीत रूपात लिहितो .

समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो .

अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो .

क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो .

थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो.

उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो .

दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो.

गणितीय कोडी सोडवितो.

सारणी व तक्ता तयार करतो .

दिलेल्या माहितीवरून अचूक भौमितिक आकृती काढतो.

आत्मविश्वासपूर्वक बैजिक समीकरणे सोडवतो.

गणिती संबोधांचा व्यवहारात उपयोग करतो.

अडथळ्याच्या नोंदी

बेरीज/वजाबाकी करताना कधी कधी हाताचा घेत नाही.

भौमितिक आकृत्या काढताना अचूक मापे घेत नाही.

पाढे पाठांतर करावे.

मुलभूत गणिती क्रिया अधिक अचूक होण्यासाठी सराव अआवाश्यक.

ऋण संख्या असलेल्या गणिती क्रिया करताना चुका करतो.

संख्या वाचन व लेखन करताना चुका करतो.

गणितामध्ये रुची दाखवत नाही.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement