Ad Code

Responsive Advertisement

New Posts

6/recent/ticker-posts

इयत्ता ५/८ शिष्यवृत्ती प्रवेशपत्र puppssmsce.in scholarship admit card

puppssmsce.in Scholarship Admit Card
शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ प्रवेशपत्र डाऊनलोड करणे .
पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही दिनांक - ०९/०२/२०२५ रोजी घेण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले आहे.
दिनांक - ०९/०२/२०२५ रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शाळेच्या लॉगीनवर उपलब्ध करून दिलेले आहेत .
विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी https://2025.puppssmsce.in/school/login या लिंकवर क्लिक करावे.
https://2025.puppssmsce.in/school/login या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपणास शाळा लॉगीनसाठी पेज ओपन होईल.
हे पेज ओपन झाल्यावर युजरनेम याठिकाणी आपल्या शाळेचा यु-डायस क्रमांक टाकावा आणि आपला शिष्यवृत्ती पोर्टलचा पासवर्ड टाकून लॉगीन व्हावे.
शाळा लॉगीन झाल्यावर आपणास इयत्ता ५ वी आणि ८ वी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत , त्यावर क्लिक
केल्यानंतर आपणास विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र पाहायला मिळतील.
प्रवेशपत्राच्या सर्वात शेवटी आपणास प्रिंट हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून प्रवेशपत्र प्रिंट करून घ्यावे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement