Ad Code

Responsive Advertisement

New Posts

6/recent/ticker-posts

जवाहर नवोदय विद्यालय अडमिट कार्ड navodaya vidyalaya admit card download

 navodaya vidyalaya admit card download नवोदय विद्यालय समितीकडून इयत्ता ५ वी मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी आपण आवेदनपत्र भरलेले आहेत . 

     विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र नवोदय समितीने आपल्या संकेतस्थळावर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे .

   प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 


navodaya vidyalaya admit card download नवोदय विद्यालय ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रथम आपल्या गुगल मध्ये jnv admit card असे सर्च करा . यानंतर खालील प्रमाणे पेज ओपन होईल .

navodaya vidyalaya admit card download
navodaya vidyalaya admit card download

navodaya vidyalaya admit card download

 या पेजवर येणाऱ्या पहिल्या लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर पुढीलप्रमाणे दुसरे पेज ओपन होईल.

navodaya vidyalaya admit card download
navodaya vidyalaya admit card download

   वरीलप्रमाणे पेज ओपन झाल्यानंतर आपणास इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाचे असल्याने  यातील हिरव्या रंगात असलेल्या म्हणजे VI असा उल्लेख असलेल्या लिंकला क्लिक करा . 'navodaya vidyalaya admit card download' 

 आपल्यासमोर खालीलप्रमाणे नवीन पेज ओपन होईल .

navodaya vidyalaya admit card download
navodaya vidyalaya admit card download

     हे पेज ओपन झाल्यानंतर यातील CANDIDATE CORNER यामधील पहिल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आपणास प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालीलप्रमाणे नवीन ओपेज ओपन होईल .

navodaya vidyalaya admit card download
navodaya vidyalaya admit card download

navodaya vidyalaya admit card download 

आता आपणासमोर STUDENT LOGIN मध्ये विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म दिनांक टाकून त्याखालील असलेल्या प्रश्नाचे उत्तर खालील बॉक्समध्ये लिहा आणि SIGN IN बटनावर क्लिक करून प्रवेशपत्र डाऊनलोड करा .

     प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement